महाभारताच्या युद्धात भीष्म कौरव सैन्याचे सेनापाप्ती होते. युद्धातील ९ दिवस त्यांनी अर्जुनाच्या रथाला वाईट प्रकारे नष्ट केले. हे पाहून कृष्णाने क्रोधाने त्यांच्यावर रथाचे चाक उगारले. तरीही त्यांनी पांडवाच्या सेनेला प्रचंड नुकसान पोचवले. १० दिवस सैन्याची आणि पांडवांची हानी पाहून कृष्णाने पांडवांना सांगितले की भीष्मांनाच त्यांच्या मृत्यूचे रहस्य विचारावे. अशात पुढच्या दिवशी पांडवांनी हात जोडून स्वतः भिश्मांनाच त्यांच्या मृत्यूचे रहस्य विचारले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel