श्री..ची.. कविता :- ४*
----------------------------------
फक्त एक वचन सखी
सोडु नको  तु मज
तुझी प्रत्येक इच्छा मी
नक्की पुर्ण  करेन गं
फक्त विश्वास ठेव तु
तुझ्या  या सजणावरी
हेच आपले प्रेमाचे बंध
घट्ट बांधले ते रेशमाने
आज मला भेटली तु
माझी चांदणी गं तु
रूप ही कांती सम
दिसे ही परीसमान
मी तुझा  राजा सखे
आपल्या या नगरीचा
राणी तु माझी सखी
प्रेमाच्या वाटेवर झाली
आपली एक  सुरू
*नवी प्रेम कहानी..*
---------------------------------
*तुझा .. श्री  ..

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel