एच.आय.व्ही. चा संसर्ग झाल्यानंतर बहुतेक रोग्यांत बरेच दिवस कोणतेही लक्षण दिसून येत नाही. दीर्घ काळापर्यंत विषाणू वैद्यकीय चाचण्यांमध्येही दिसून येत नाहीत. एड्स झालेल्या अनेक लोकांना विषाणुजन्य ज्वर होतो पण त्यातून एड्सची निष्पत्ती होत नाही. काही लक्षणे खाली दिली आहेत.

  • ताप
  • डोकेदुखी
  • थकवा
  • मळमळ आणि भूक कमी होणे
  • लसिकांची सूज
  • नागीण
  • वजन कमी होणे (६ महिन्यात १० किलोपेक्षा जास्त)
  • वारंवार तोंड येणे
  • वारंवार जुलाब
  • वारंवार आजारी पडणे

    ही सर्व लक्षणे साध्या रोगांत दिसून येतात त्यामुळे वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे संक्रमण निश्चित ओळखता येत नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel