ऐसेअळंकापुरीचे ॥ भक्तनांदतीदैवाचे ॥ जेकासागरभाग्याचे ॥ ज्ञानउदयोप्रकाशिते ॥१॥

मगषोडशउपचारी ॥ पूजाज्ञानदेवआदरी ॥ दिव्यवाद्यमंगळतुरी ॥ वोवाळितपंचआरतिया ॥२॥

ज्ञानसोपाननिवृत्ती ॥ मुक्ताईप्रत्यक्षज्योती ॥ वोवाळितीविष्णुमूर्ती ॥ चतुर्भुजपै ॥३॥

पीतांबरधारीश्याममूर्ती ॥ शंखचक्राचीआकृती ॥ उद्धवअक्रूरढाळिती ॥ चामरेवरी ॥४॥

प्रत्यक्षलक्ष्मीआपण ॥ दिव्यस्वरूपप्रसन्नवदन ॥ माजीमिरवेदिव्यसिंहासन ॥ त्यावरीआरूढले ॥५॥

पुढेगरुडजोडल्याकरी ॥ उभयपक्षांच्याफडत्कारी ॥ सूर्यलोपेतेजाकारी ॥ अमृतकरुणामाफक ॥६॥

गोपाळदेउडेउभे ॥ मंजुळपावेवेणुप्रभे ॥ शुभ्रकाळसुप्रभे ॥ माजीस्तुतीमांडलीज्ञानदेवे ॥७॥

नामाम्हणेऐका ॥ पुढेग्रंथाचीपीठिका ॥ तारीलसकळहीलोका ॥ एकेकअक्षरऐकता ॥८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel