श्री सच्चिदानन्द सद्गुरु सायिनाध महराज् की जै.

आरति सायिबाबा सौख्य दातार जीव
चरण रजताली द्यावा दासाविसावा
भक्ताविसावा आरतिसायिबाबा

जालुनिय अनङ्ग सस्वरूपिराहेदङ्ग
मुमूक्ष जनदावि निजडोला श्रीरङ्ग
डोला श्रीरङ्ग आरतिसायिबाबा

जयमनि जैसाभाव तय तैसा अनुभव
दाविसि दयाघना ऐसि तुझीहिमाव
तुझीहिमावा आरतिसायिबाबा

तुमचेनाम द्याता हरे संस्कृति व्यधा
अगाधतवकरणि मार्ग दाविसि अनाधा
दाविसि अनाधा आरति सायिबाबा

कलियुगि अवतारा सद्गुण परब्रह्मा साचार
अवतीर्ण झूलासे स्वामी दत्त दिगम्बर
दत्त दिगम्बर आरति सायिबाबा

आठादिवसा गुरुवारी भक्त करीतिवारी
प्रभुपद पहावया भवभय निवारी
भयनिवारी आरति सायिबाबा

माझानिज द्रव्यठेव तव चरणरजसेवा
मागणे हेचि‌आता तुह्मा देवादिदेवा
देवादिदेव आरतिसायिबाबा

इच्छिता दीनचातक निर्मल तोयनिजसूख
पाजवे माधवाया सम्भाल अपूलिबाक
अपूलिबाक आरतिसायिबाबा
सौख्यदातार जीवा चरण रजताली द्यावादासा
विसावा भक्ताविसावा आरति सायिबाबा

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel