[प्रारंभी सुमारें ५॥ ओळी फार्शी
मजकूर व मोर्तब]
श. १४९३ माघ शु. १०
इ. १५७२ जाने. २४
ई कौळुनामे आजदेवाण रख्तखाने खास बीजानेबु आपाजी माहाद प्रभु देसाई कुलकरणी मामले मुर्तजाबाद उरुफ चेऊलु सु॥ सबैन व तिसा मया अदसि ईरसाल केली मजमुन लिहिले जे आपणे यासी कौळु तकवेतीचा होयेल तरी मामले ... चे गावीचे संचणी करीन तुज हजरती दिवाणीचा कौलु असे तू विला येतीची संचणी मामुरी कीजे कोण्हे बाबे तालुक अंदेसा न कीजे येन्हे कौले संचणी कीजे मोर्तब [अस्पष्ट शिक्के ४]
[नि.] तेरीख ८ माहे रमजानु तिसा सबैन
[नि.] प॥ खान असफुखान.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.