सोनगावच्या महादजीपंती बर्व्यांना गणेशाचा दृष्टांत झाला होता

त्यानुसार पाषाणात कोरलेल्या गणेशमूर्तीची स्थापना सुपारीच्या बागेत केली.

काही पिढ्यानंतर त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला.

सोनगाव क्षेत्र परशुरामच्या पासून ५-६ कि.मी अंतरावर आहे. तेथून वाशिष्टी नदी वाहते.

अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आहे.मंदिरासमोर बर्यापैकी कुण्या गणेशभक्तांच्या दोन संजीवन समाध्या आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel