३१.निरभ्र आकाशाचे हे स्‍वप्‍न अपराधी माणसाने पाहिल्यास- त्या अप्रध्याची भीतीपासून मुक्‍तता होईल.
३२.स्वप्नात आकाशातून नक्षत्रे पडत आहेत असे पाहिल्यास- हे पाहणाऱ्सायाठी मृत्‍युकारक ठरू शकते.
३३.स्वप्नात तारे आपल्‍या राहत्या घरावर पडले असे पाहिल्यास- आपल्याला रोग उत्‍पन्‍न होतो किंवा घर सोडावे लागू शकते.
३४.आपण पूर्वेला इंद्रधनुष्‍य पाहिल्यास- सधन व्यक्तीला वाईट दिवस येतील आणि निर्धन व्यक्तीला चांगले दिवस येतील.
३५.स्वप्नात आपण पश्चिमेला इंद्रधनुष्य पाहिल्यास- सधन व्यक्तींना चांगले दिवस येतील व निर्धनांना वाईट दिवस येतील.
३६.स्वप्नात आपण आकाशात उडतो आहोत असे पाहिल्यास- आपले कार्यसिद्धीला जाईल.
३७.आकाशात विजांचा कडकडाट पाहिल्यास- नेहमीच चांगले होते.
३८.स्वप्नात विजेच्या पडण्याने कुणाला अपय झालेला पाहिल्यास- आपल्यासाठी किंवा ज्या मनुष्याला आपण स्वप्नात पहिले आहे त्या मनुष्यासाठी वाईट, विपत्तिकाल प्राप्‍त होईल.
३९.स्‍वप्‍नामध्‍ये आपल्यावर वीज पडताना आपण बाजूला सरकून ती चुकवल्याचे दिसल्यास- आपल्यावरचा विपत्तिकाल निघून जाईल आणि आनंद प्राप्त होईल.
४०.स्वप्नामध्ये वीज आपल्‍या जवळच पडली आहे असे दिसल्यास- जे कुणी पाहते त्‍याला परदेशगमन प्राप्त होईल आणि सौख्‍य होईल.
४१.आकाशात ढग आके असून विज अचानक चमकली असे पाहिल्यास- स्वप्न पाहणाऱ्यास चांगले. हेच व्‍यापारी, शेतकरी आणि नोकरदार लोकांनी पाहिल्यास त्यांना त्यांच्या कामात लाभ होईल. पाहणाऱ्याला तंट्यात यश मिळेल. इतर कुणी पाहिल्यास आपल्या नातेवाईकांकडून काहीतरी लाभ होईल असे समजावे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel