फार प्राचीन काळची गोष्ट आहे. एके दिवशी एक बाई मुसळ घेऊन कांडीत होती.
पण त्या वेळी आकाश अगदी सखल होते, तेव्हां कांडतां कांडतां तिचे मुसळ आकाशाला लागले.
तेव्हा ती म्हणाली, “किती बाई सखल आकाश तरी हे! कांडतां सुद्धा धड येत नाही.”
ते ऐकून आकाशाला क्रोध आला व तें जे वर गेले, ते अगदी पार उंच गेलें.

 

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel