एक म्हातारा मोठा दारूबाज होता. एकदा त्याने दारूचे एक रिकामे पिंप पाहिले. त्यात दारू नव्हती तरी त्याला जो दारूचा वास येत होता तो घेण्यात त्या म्हातार्‍याला मोठा आनंद वाटला. त्याने आपले नाक त्या पिंपाला जे भोक होते त्यास लावले व आपल्याशीच म्हणाला, 'ज्या दारूचा वास इतका चांगला आहे, ती दारू किती मधुर असेल.'

तात्पर्य

- शितावरून भाताची परीक्षा होते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel