जहाज,ट्रेन आणि इतर निर्जीव वस्तू अंकित भुते या श्रेणी अंतर्गत दृष्टीस पडतात. या वस्तू जीवंत नसतात, या भूतां सोबत कोणतीही उर्जा किंवा आत्मा निगडीत नसते यावरून असे स्पष्ट होते कि हि भुते दृश्य असली तरी बोलू शकत नाहीत परंतु वातावरणात समाविष्ट असतात. असे दर्शन दुर्लभ आणि अनावर्ती असते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.