तिया जर तुमच्या डोळ्यांत डोळे घालून बोलत असतील तर ह्याचा अर्थ तुम्ही तिला आवडता. पण समजा तुमच्या नावाचा उल्लेख कुठे झाला तर तिचे डोळे भिरभिरत त्या दिशेने वळत असतील तर त्याचा अर्थ मात्र तिला तुम्ही खास आवडता. साधारण व्यक्ती सुमारे २ सेकंद डोळे मिळवतात पण हृदयांत विशेष काही असेल तर कटाक्ष ३ सेकंद पेक्षा जास्त टिकतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel