चंगेझ खान हा इतिहासातील सर्वांत जास्त पसरलेलं साम्राज्य मांगोल सभ्यता याचा राजा होता. त्याने उत्तर - पूर्व आशियातील अनेक बंजारा जमातीतील लोकांना एकत्र जमवून सत्ता मिळवली. मंगोल साम्राज्य काबीज केल्यानंतर त्याने मंगोल हमाला सुरु केला आणि जवळ जवळ संपर्ण आशियावर कबजा केला. हा शासक असा वीर होता, ज्याने शून्यातून सुरुवात करून मंगोलिया च्या सर्व बंजारा प्रजाती आपल्याकडे वळवून आपल्या परिवाराच्या कट्टर शिस्तीत एकजूट केलं
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.