एक निर्हेतूकपणे झालेली चूक


जेव्हा व्हिडीओ गेम देऊस एक्स तयार केला जात होता, तेव्हा एक डिझाईनर चुकून न्यू यॉर्क शहराच्या दृश्यात ट्वीन टावर्स बनवायला विसरून गेला. या चुकीवर पांघरूण घालण्यासाठी म्हणून त्यांनी एका दहशतवादी हल्ल्याची गोष्ट तयार केली. या गेमची संकल्पना २००० साली केली होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel