एकादशी व्रत


बहुतेक सर्व धार्मिक ग्रंथ आणि पुराणांमध्ये एकादशीचे व्रत सर्वश्रेष्ठ सांगण्यात आले आहे. पुराणात सांगितल्याप्रमाणे, जो मनुष्य प्रत्येक एकादशीला पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने व्रत ठेऊन त्याचे पालन करतो, त्याला निश्चितच त्याचे शुभ फळ मिळते. व्रत पालन करण्यासोबतच काही गोष्टी वर्ज्यही कराव्या लागतात, जसे की जुगार खेळणे, मद्यपान करणे, किंवा हिंसा करण्यासारखी वाईट कृत्ये. त्यामुळे एकादशीच्या दिवशी अशा वाम कामांपासून लांब राहावे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel