खूप कमी लोकांना माहित आहे की अघोरी आपल्या साधनेतून मृत शरीरालाही बोलत करू शकतात. अशा गोष्टी वाचायला किंवा ऐकायला विचित्र वाटतील पण आपण या गोष्टीना नाकारू शकत नाही. अघोरी साधुंच्या बाबतीत अस म्हटले जाते कि ते खुप हट्टी असतात. जर ते एखाद्या गोष्टीवर अडून बसले तर ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय सोडत नाहीत. राग आला तर ते कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात. बऱ्याच अघोरींचे डोळे लाल असतात त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटेल कि ते खुप रागावलेत पण त्याचं मन तितकच शांत असत. अघोरी हे काळे वस्त्र नेसलेले असतात आणि त्याच्या गळ्यात धातूनी बनलेली नरमुंडाची माळ असते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.