काळजी घेणारे

काळजी घेणारा कोणाला आवडत नाही? जर कोणी तुमची छान काळजी घेत असेल तर तुम्ही मानाने त्याच्या खूप जवळ जाता. त्याचप्रमाणे मुलींना आपली काळजी घेणारे मुलगे जास्त आवडतात. यामध्ये प्रत्येक छोटी आणि मोठी गोष्ट येते. जर तुम्हाला एखादी मैत्रीण असेल आणि तुम्ही तिला प्रेयसी बनवू इच्छित असाल तर तिची छान काळजी घ्यायला सुरुवात करा, आणि मग पहा जादू.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel