https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/a/ad/Uchchaihshravas1.jpg

समुद्र मंथनातून तिसऱ्या क्रमांकाला बाहेर आला उच्चैश्रवा घोडा. त्याचा रंग शुभ्र होता. त्याला असुरांचा राजा बली याने आपल्याजवळ ठेवले. लाईफ मैनेजमेंटच्या दृष्टीकोनातून पाहिले तर उच्चैश्रवा घोडा मनाच्या गतीचे प्रतिक आहे. मनाची गतीच सर्वाधिक मानली गेली आहे. जर तुम्हाला अमृत (परमात्मा) हवे असेल तर आपल्या मनाच्या गतीला आवर घालावा लागेल, तरच परमात्म्याशी मीलन संभव आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel