१५०० वर्ष प्राचीन हनुमानाची पाच डोकी असलेली मूर्ती असणारे मंदिर कराचीच्या शॉल्जर बाजार इथे आहे. या मंदिराच्या आर्किटेक्चर मध्ये जोधपुरच्या नक्काशीची झलक दिसते. या मंदिराच्या जीर्णोद्धाराची आता अतिशय निकड आहे आणि त्याला सहमती मिळाली आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.