http://www.ajabgjab.com/wp-content/uploads/2015/11/skandpuran.jpg

स्कंध पुराण सर्वांत विशाल असे पुराण आहे. या पुराणात तब्बल ८१००० श्लोक आहेत तर सहा खंड आहेत. स्कंध पुराणात प्राचीन भारताचे भौगोलिक वर्णन आहे ज्यामध्ये २७ नक्षत्र, १८ नद्या, अरुणाचल प्रदेशाचे सौंदर्य, भारतातील १२ ज्योतिर्लिंगे आणि गंगा अवतरणाची आख्याने समाविष्ट आहेत. याच पुराणात सह्याद्री पर्वत रांगा आणि कन्याकुमारी मंदिराचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे. याच पुराणात सोमदेव, तारा आणि त्यांचा पुत्र बुध ग्रहाची उत्पती याची अलंकारिक कथा देखील आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel