फार फार तर काय होईल?  कुणाला तरी धक्का बसेल…
कुणी रडेल,  कुणी मूक होईल…कुणी सुटकेचा निश्वास टाकेल!!!

कुणी म्हणेल,  असं व्हायला नको होत! कुणी बोलेल,  जे झालं बरं झालं!
कुणी रागवेल मनातून.  कुणी कुरकुरेल,  चला.   सुटका झाली व्यापातून!!

कुणाचे कसे. कुणाचे कसे!  क्षीण होत जाणारे सुस्कारे!
पुन्हां सर्व पूर्वरत…. कदाचित नव्या दमाने.

एवढ्याच फलितासाठी,  अंतर्बाह्य इतकं घणघोर युद्ध
जगण्याचं.  हो.  जगण्याचंच!!!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel

Books related to आरंभ: सप्टेंबर २०१९


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
गावांतल्या गजाली
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
अजरामर कथा
श्यामची आई
खुनाची वेळ
गांवाकडच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
कौटुंबिक प्रेमकथा भाग १
विनोदी कथा भाग १