priyanikum@gmail.com
9890048474


आपल्या जीवनांत दाखल केलेलं  नवीन पान,  व्हॉट्सअप स्टेटस
क्षणाक्षणाचं अपडेट देण्यासाठी आतुर झालेलं मन,  व्हॉट्सअप स्टेटस
क्षर्णाधात कोसळून गारवा देणाऱ्या पावसासारखं,  व्हॉट्सअप स्टेटस
असणाऱ्या त्या वाफाळत्या चहा आणि गरम  भजीसारखं,  व्हॉट्स अप स्टेट्स  
वहीच्या त्या शेवटच्या महत्त्वाच्या पानासारखं,  व्हॉट्स अप स्टेट्स
नेहमी बघावंसं वाटणाऱ्या त्या आरश्यासारखं,  व्हॉट्स अप स्टेट्स
एक, दोन नाही असंख्य गोष्टींनी भरून टाकणार,  व्हॉट्स अप स्टेट्स
नसलेला मुड मिळालेल्या लाईक्सनी आनंदून करणारं,  व्हॉट्स अप स्टेट्स  
सकाळपासून रात्रीपर्यत टवटवीत ठेवणारं,  व्हॉट्स अप स्टेट्स
रोज न भेटणाऱ्या लोकांना आठवण काढायला लावणारं,  व्हॉट्स अप स्टेट्स
न बोलताही बरेच काही सांगून जाणार,  व्हॉट्स अप स्टेट्स
मऱ्यादेवेळेत मनातलं सांगायला लावणार,  व्हॉट्स अप स्टेट्स
केवळ 'मी' पणा न जपता सगळ्यांनाआपलंस करणारं,  व्हॉट्स अप स्टेट्स
हक्काने स्टेट्सला दाद द्यायला सांगणार,  आणि सर्वात महत्वाचं,  
आपल्या प्रिय व्यक्तीने बघितल्यावर,  गालावर हसू आणणांर.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel