5. डॉलर बहु

डॉलर बहु ही गौरम्मा, तिची डॉलर बहु जमुना आणि साधी भोळी सून विनुता याची कथा आहे. गौराम्माची डॉलर बहु म्हणजेच जमुना पैश्याला हपापलेली असते. याउलट निस्वार्थी मनाची साधी भोळी विनुता नेहमी गौरम्मा कडून उपेक्षित रहाते. जमुना वर गौराम्माची विशेष मर्जी असते, परंतु विनुताची निस्वार्थ सेवाभावी आणि प्रेमळ वृत्ती यांची नेहमी पायमल्ली केली जाते. ही कथा वरवर सास बहु सिरियल सारखी वाटली तरी मनाला चटका लाऊन जाणारी आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel