18. द गोपी डायरीज्

द गोपी डायरिज हा लघु कथांचा संग्रह आहे. ही कथा गोपी नावाच्या एका कुत्र्याची गोष्ट आहे. गंमत म्हणजे गोपी स्वत: वाचकांशी संवाद साधतो ही रंजक लेखन शैली छोट्या दोस्तांना हे पुस्तक संपूर्ण वाचून काढण्यास भाग पाडते. जेव्हा गोपी त्याच्या नवीन घरात जातो तेव्हा त्याला चांगलं  घर मिळाल्याचा आनंद होतो आणि त्याचे नवीन जीवन चालु होते. गोपीच्याआजुबाजुला चाललेल्या जगाबद्दल आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तिरेखांचे वर्णन गोपीच्या शब्दात ऐकायला विशेष गम्मत येते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel