https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-0209bda1cbecd1801554f9ac2ab00f1f

रात्रीच्यावेळी समुद्र काहीवेळा दुधी रंगाचा दिसतो. त्याला 'मिल्की सी' म्हटले जाते. 1915 ला मिल्की सी दिसला होता. याला मात्र डाईनोफ्लॅगेट्स जबाबदार नसतात. किरणं सोडणारे बॅक्टेरिया समुद्राच्या पृष्ठभागावर जमा होतात. त्यामुळे समुद्र सफेद रंगाचा दिसतो. 2005 ला संशोधकांना 'मिल्की सी'च्या काही सॅटेलाईट इमेज मिळल्या होत्या. हे दृश्य तीन दिवस टिपता आलं होते. हिंदी महासागरात जावा आणि इंडोनेशियाच्या समुद्रकाठी हे दृश्य पाहता आलं होतं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel