ओपेनहाइमर कोट
मॅनहॅट्टन प्रोजेक्टचे प्रभारी असलेल्या आधुनिक अणुबॉम्बच्या आर्किटेक्टला मॅनहॅटनच्या स्फोटानंतर एका विद्यार्थ्याने विचारले होते, “पृथ्वीवरील पहिल्या अणुबॉम्बचा स्फोट झाल्यानंतर तुम्हाला कसे वाटते”.
ओपेनहाइमरच्या प्रश्नाचे उत्तर होते, “पहिला अणुबॉम्ब नव्हे तर आधुनिक काळातील पहिला अणुबॉम्ब”. प्राचीन भारतामध्ये अंकांचा वापर केला जात असावा यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
१,जुलै, १९४५ रोजी जेव्हा त्यांनी अण्वस्त्रांचा पहिला स्फोट घडला तेव्हा रॉबर्ट ओपेनहाइमरच्या मनात हिंदू ग्रंथाचा प्रभाव होता
“मीच आदी, मीच अंत आहे”
ही कदाचित भगवद्-गीतेमधील सर्वात प्रसिद्ध ओळ आहे. चुकीचा अर्थ काढली गेलेली ओळ हि म्हणता येईल. सर्वात मोठी गैरसमज झालेली ओळ.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.