वेंडीगो

मित्रांनो, ही कथा एका रहस्यमय डायरीची आहे, या डायरीमध्ये फक्त तीन दिवसांचा म्हणा खरंतर तीन रात्रीचा तपशील लिहिला गेला आहे, परंतु त्या तीन रात्रींचे तपशील इतके भयानक आणि डिस्टर्ब करणारे आहेत, मला अनेक वेळा विचार करावा लागला कि या डायरीच्या पानांमधला तपशील तुमच्यापर्यंत पोहोचावावा की नाही? याचा विचार मी बरेच दिवस केला आणि खूप वेळा विचार केल्यावर वाटले की हॉरर स्टोरी ऐकण्याची आवड असलेल्या माझ्या मित्रांसाठी हा एक वेगळा अनुभव असेल. एक पूर्णपणे नवीन प्रकारची कथा तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे, वाचल्यानंतर तुम्हाला ही कथा कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये सांगा.

अक्षय मिलिंद दांडेकरमी एक कलाकार आहे. मला वाचनाची आणि लेखनाची आवड आहे. मी नाटकात ,टीव्ही सिरीयल मध्ये आणि सिनेमा यांच्यातून अभिनय करत असतो. माझ्याशी बोलायचे असल्यास तुम्ही मला instagram वर follow करू शकता. @actor.akshaydandekar
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel