रोज़ तुला विसरतो , रोज़ तुला आठवतो ,
रोज़ काहीतरी ठरवतो, रोज़ काहीतरी मिटवतो ,
रोज़ स्वतःला सोपवतो ,रोज़ स्वतःला परत
मागतो ,
रोज़ तुझी अपेक्षा करतो , रोज़
स्वतःची उपेक्षा करतो ,
रोज़ रात्री जागवतो, रोज़ पहाट लाम्बवतो ,
रोज़ स्वतःला थाम्बवतो , रोज़
स्वतःला सोडवतो ,
रोज़ शहानपण दाखवतो, रोज़
वेड्या सारखा वागतो,
रोज़ बावरतो , रोज़ सावरतो ,
रोज़ तुझ्यातच हरवतो , रोज़ तुझ्यातच
सापडतो..

--------


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel