पूर्वजन्माच्या सर्वात सुंदर कथांपैकी एक आहे रुथ सिम्मंस कथा . १९५२ मध्ये तिने स्म्मोह्नाच्या काही सत्रात भाग घेतला त्यात त्याचा थेरपिस्ट मोरे बेन्स्तीन याने तिला जन्माच्या 

वेळची आठवण करून दिली . ती अचानक आयरिश ढंगाने बोलू लागली आणि १९ व्या शतकातल्या बेल्फास्त आयलंड च्या ब्र्न्डी  मर्फी सारखी ओळख  दाखवू लागली . तिने जे काही 

सांगितल त्याला  आधार काही मिळाला नाही . पण तिला श्री जॉन कॅरीगन व श्री फर्र या दोघांना ओळखल ज्यांचाकडून ती जेवण खरीदी करत असे. १८६५-६६ च्या शहराच्या 

निर्दोशिकेमध्ये त्या दोघांची ओळख दुकानदार अशी होती.  ह्या कथेला १९५६ चा चित्रपट संच "फोर ब्र्न्डी मर्फी " मध्ये  दाखवलेले आहे. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel