एकदा एक खेकडा आपल्या मुलाला म्हणाला, 'मुला, तू असा वाकडा वाकडा का चालतोस? इतर प्राण्यांप्रमाणे सरळ का चालत नाहीस?'

तेव्हा मुलाने उत्तर दिले, 'बाबा मी तर तुमच्यासारखाच चालतो. परंतु, सरळ कसं चालावं हे जर तुम्ही मला दाखवलंत तर मीही तसाच चालीन.'

तात्पर्य

- जी गोष्ट स्वतःला येत नाही, ती दुसर्‍याला येत नाही म्हणून नावे ठेवणे हा मूर्खपणा होय.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel