एका खुराड्यातले एक कबुतर मोठ्या गर्वाने एका कावळ्यास म्हणाले, अरे, माझं घर पहा कसं मुलाबाळांनी भरलेलं आहे.' त्यावर कावळ्याने उत्तर दिले, 'असं जर असेल तर तुझ्याबद्दल मला फार वाईट वाटतं कारण पारतंत्र्यात राहणार्‍याला जास्त संतती असणं हे मोठं दुर्दैवच म्हटलं पाहिजे !'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel