१९६६ साली श्री स्वामी समर्थांच्या समाधीजवळ हे मांदार गणेशाची मूर्ती सापडली.
जांभेकर महाराजांचा या मांदार गणेश आणि दादरच्या श्री सिद्धिविनायकाच्या गणेशाच्या स्थापनेशी संबध आहे असं समजले जाते.
या मांदर गणेशला मांदार वृक्षाची सोंड आहे. ती सोंड लांबसडक आहे.
या मूर्तीचे शेंदुरलेपन मोरगावचे श्री ढेरे यांनी केले आहे. हे अतिशय जाज्वल्य असे हे गणेशाचे स्थान आहे.
सोलापुरातील अक्कलकोटला आता मुंबईहून बऱ्याच बस जातात.
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी मुंबई ते अक्कलकोट जावे आणि तिथेच स्वामी समर्थांच्या समाधीजवळ हे मंदिर आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.