सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा गणपती अष्टविनायाका मधले एक स्थान आहे.
भीमानदी नावेने पार करून येथे जावे लागते. ह्या ठिकाणी श्रीगोंदा मार्गे जाता येते.
शिवाय मुंबई पुणे अश्या शहरातून अनेक अष्टविनायकाच्या बसेस ये जा करतात.
हा सिद्धिविनायक गणपती उजव्या सोंडेचा आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.