गणपतीपुळे हे फार प्रसिध्द गणेशस्थान आहे.
लोभासुर झाला श्रीगजवक्राने मारल्यानंतर त्याचा पुत्र लंबासुर संतापला होता.
लाभासुराचा नाथ नाश करण्यासाठी गणेशाला अवतार घ्यावा लागला लंबा सूर आणि गणेशाची लढाई प्रथम गणपतीपुळे नंतर गणेशगुळ्यात आणि तिसरी ओंकारेश्वरजवळ झाली.
हे अत्यंत पुरातन देवालय आहे याचा जीर्णोद्धार हल्लीच झाला आहे.
ही गणपतीची मूर्ती पश्चिमाभिमुख असून छोट्याशा टेकडीच्या पायथ्याजवळील मंदिरात आहे
या मंदिरात मूर्तीवर फेब्रुवारी ते नोव्हेंबरच्या दरम्यान सूर्यकिरणे पडतात.
पुणे मुंबई रत्नागिरी कराड इथून गणपतीपुळेसाठी बस सेवा आहेत.
मुंबई ते रत्नागिरी या रेल्वेचा प्रवास करून पुढे बसने जाता येते. गणपतीपुळे येथे वास्तव्याचीही उत्तम सोय आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.