१९७८ साली येथे गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली.

विटा नगरपालिका हद्दीतील जुन्या पाण्याच्या टाकीखालील जागेचा उपयोग करून हे मंदिर बांधले गेले.

नवसाला पावणारे म्हणून पंचक्रोशीत या स्थानाची प्रसिद्धी आहे

नवरात्र उत्सवात नवरात्रात येथे उत्सव संपन्न होतो

गणपतीचे मुख्य मुख दक्षिणेकडे आहे, दुसरे पूर्वेकडे आहे, तिसरे अग्नेस आहे, चौथे नैऋत्येस आहे आणि पाचवे पश्चिमेस आहे पाचही सोंडा डावीकडे वळलेल्य आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel