ग्रहलाघवकार गणेश दैवज्ञ यांनी हे मुरुड जंजिरामधील मंदिर बांधले आहे
जोशी घराण्यातील गणेश तपश्चर्येमुळे गणेश प्रसन्न झाले होते एकोणीस छप्पन्न पर्यंत हे मंदिर मातीचे होते नंतर जिर्णोद्धार झाला.
या मंदिरातील गणेशाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे.
अपत्यप्राप्तीसाठी या गणेशाची उपासना फलदायी ठरते.
मुंबई-रोहा-नांदगाव वा अलिबाग-नांदगाव या मार्गाने एस.टी.ने प्रवास करता येतो.
तसेच मुंबईहून रोहा कोकण रेल्वेने व नंतर बसने नांदगाव येथे उतरता येते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.