चांगली वर्तणूक

चांगले वागणारे कोणाला आवडत नाहीत? आणि जर तुम्हालाही असे वाटत असेल की लोक तुमच्याकडे आकर्षित व्हावेत तर सर्वांच्या समोर चांगले वागा. तुमचे चांगले वागणे समोरच्याला चांगलेच आकर्षित करते. सामान्यतः लोकांना वागायची अक्कल नसते आणि त्यामुळे बाकीचे लोक शक्यतो त्यांना टाळत असतात. आणि त्यांना काळातही नाही की असे का होत आहे. तेव्हा दुसर्यांच्या समोर आपली वर्तणूक चांगली ठेवा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel