कृपया (please) आणि आभार (thanks) यांचा वापर करा

 हे दोन्ही खूप लहान शब्द आहेत पण ते तुम्हाला खूप पुढे घेऊन जाऊ शकतात. जेव्हा तुम्ही कृपया (please) आणि आभार (thanks) यांचा वापर आपल्या बोलण्यात करता तेव्हा समोरचा तुमच्या बोलण्याच्या पद्धतीने इम्प्रेस होतो. त्याच्या मनात तुमची एक वेगळीच इमेज बनून जाते. तेव्हा कोणाला प्रभावित करण्यासाठी हा एक जबरदस्त गुरुमंत्र आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel