आदर करा

जर तुम्ही दुसऱ्यांना आदर दिलात, मान दिलात तरच ते तुम्हाला मान देतील. मान देणे म्हणजे लहान, मोठे, कुटुंबीय, को-वर्कर्स इत्यादींना. जर तुम्ही कोणाला योग्य तो मान देत असाल तर त्याच्या नजरेत तुमचे इम्प्रेशन चांगले बनेल. कदाचित तुमच्या अडचणीच्या वेळी तोच तुम्हाच्या कामी येऊ शकेल. समोरचा तुमची मदत तेव्हाच करेल जेव्हा तुमच्यात काही विशेष असेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel