एकदा एका गाढवाने एका सिंहाला उगाचच शिव्या दिल्या. त्या ऐकून सिंहाला खूप राग आला. परंतु शिव्या देणारा गाढव आहे हे पाहाताच त्याने आपला राग आवरला आणि त्या गाढवाकडे किंचितही लक्ष न देता तो सिंह निघून गेला.

तात्पर्य - जे थोर असतात ते कधीही क्षूद्र लोकांनी केलेल्या निंदेकडे लक्ष देत नाहीत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel