एके दिवशी सिताफळ आणि रामफळ यांचे परस्परांच्या मोठेपणाबद्दल भांडण जुंपले. भांडता भांडता ती एवढ्या मोठ्याने बोलू लागली की, त्यांचे बोलणे एका अंजिराने ऐकले व तो म्हणाला, 'अरे, असे भांडता काय ? आपण सगळे एकमेकांचे मित्र आहोत. तेव्हा मित्रांनीच भांडणं योग्य नाही.'

तात्पर्य

- स्वतःच्या मोठेपणाबद्दल दुसर्‍याशी वाद घालण्याची काही लोकांना सवय असते
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel