एकदा काही मधमाश्यांना एक उघडी मधाची कुपी दिसली. तेव्हा त्यातला मध खावा म्हणून अधाशीपणाने त्या सगळ्या माशा घाईने आत शिरल्या. त्यामुळे त्यांची कुपीत इतकी गर्दी झाली की त्यांना तेथून बाहेर पडणे अशक्य झाले व त्या तिथेच गुदमरून मरण पावल्या.
तात्पर्य
- अधाशीपणाचा परिणाम वाईट झाल्याशिवाय राहात नाही. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.