एका माणसाच्या पाठीस खाज सुटली, म्हणून त्याने आपल्या हाताने तेथे चाचपून बघितले, तो त्याला एक पिसू सापडली. तेव्हा तो मनुष्य तिला म्हणाला, 'माझं रक्‍त पिणारी तू कोण?'

पिसूने उत्तर दिले, 'रक्‍तावरच मी आपला निर्वाह करावा अशी देवानेच योजना केली आहे. शिवाय माझ्य दंशाने मृत्युही येत नाही.' तेव्हा माणूस म्हणाला, 'तुझा दंश भयंकर नसला तरी फार त्रासदायक आहे. तेव्हा तुला ठार मारणंच योग्य.'

तात्पर्य

- हिंसा करू नये. परंतु जे दुसर्‍यांना निरर्थक त्रास देतात त्यांना ठार मारणेच योग्य.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel

Books related to इसापनीती चरित्र आणि कथा १-५०


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गावांतल्या गजाली
सापळा
अजरामर कथा
झोंबडी पूल
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
 भवानी तलवारीचे रहस्य
भारताची महान'राज'रत्ने
रत्नमहाल
शिवाजी सावंत