पाली भाषेत :-
२०८ यो जांतमुच्छिज्ज न रोपयेय्य। जायन्तमस्स नानुप्पवेच्छ।
तमाहु एकं मुनिनं चरन्तं। अद्दक्खि१ (१ म., सी.- अदक्खि.) सो सन्तिपदं महेसि२ (२ म.- महेसिं.) ।।२।।
२०९ संखाय वत्थूनि पहाय३ (३ रो., अ.- पमाय; म.-समाय.) बीजं। सिनेहमस्स नानुप्पवेच्छे।
स वे मुनी४ (४ म.- मुनि.) जातिखयन्तदस्सी। तक्कं पहाय न उपेति संखं।।३।।
२१० अञ्ञाय सब्बानि निवेसनानि। अनिकामयं अञ्ञतरंऽपि तेसं
स वे मुनी वीतगेधो अगिद्धो। नायूहति पारगतो हि होति।।४।।
२११ सब्बाभिभुं सब्बविदुं सुमेधं। सब्बेसु धम्मेसु अनूपलित्तं।
सब्बंजहं तण्हक्खये विमुत्तं। तं वाऽपि धीरा मुनिं वेदयन्ति।।५।।
मराठी अनुवाद :-
२०८. जो उद्भवलेल्या (मनोदोषाचा) उच्छेद करून त्याला पुन: वाढूं देत नाहीं व उद्भवणार्यालाही कोणत्याही तर्हेनें उत्तेजन देत नाहीं, त्या एकाकी राहणार्याला मुनि म्हणतात; त्या महर्षीनें शान्तिपद पाहिलें आहे. (२)
२०९. पदार्थ जाणून व त्यांच्या बीजांचा त्याग करून जो त्यांना स्नेह (ओलावा) देत नाहीं, तो खरोखर जन्मक्षयान्तदर्शी मुनि होय. तो तर्क सोडून देऊन पुन: नामाभिधान (जन्म) पावत नाहीं. (३)
२१०. जो सर्व प्रकारचे भव१ (१. कामभवादि सर्व भव, ज्यांत मनुष्य प्रवेश करूं शकतो.) जाणतो व त्यांपैकीं एकाचीही इच्छा धरीत नाहीं; तो वीततृष्ण निर्लोभी मुनि भवोत्पादक कर्म करींत नाहीं; कारण तो पार जातो. (४)
२११. जो सर्व जिंकणारा, सर्व जाणणारा, सुबुद्धि, सर्व पदार्थींपासून अलिप्त राहणारा, सर्वांचा त्याग करणारा व तृष्णाक्षयानें मुक्त झालेला—त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. (५)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.