पाली भाषेत :-
२६६ खन्ति१ (१ रो.-खन्ती.) च सोवचस्सता समणानं च दस्सनं|
कालेन धम्मसाकच्छा एतं मंगलमुत्तमं||९||
२६७ तपो च ब्रम्हचरियं२ (२ सी., रो.-ब्रह्मचरिया.) च अरियसच्चान दस्सनं।
निब्बाणसच्छिकिरिया च एतं मंगलमुत्तमं|।१०||
२६८ फुट्ठस्स लोकधम्मेहि चित्तं यस्स न कम्पति|
असोकं विरजं खेमं एतं मंगलमुत्तमं||११||
२६९ एतदिसानी कत्वान सब्बत्थमपराजिता|
सब्बत्थ सोत्थिं गच्छन्ति तं तेसं मंगलमुत्तमं ति||१२||
महामंगलसुत्तं निट्ठितं।
मराठीत अनुवाद :-
२६६. क्षान्ति, गोड भाषण, श्रमणांचें दर्शन, व वेळोवेळीं धर्मचर्चां हें उत्तम मंगल होय. (९)
२६७. तप, ब्रम्हचर्य, आर्यसत्याचें ज्ञान, आणि निर्वाणाचा साक्षात्कार हें उत्तम मंगल होय. (१०)
२६८. लोकस्वभा१वांशीं (१ लाभ आणि हानी, यश आणि अपयश, निंदा आणि स्तुति, सुख आणि दु:ख हे आठ लोकस्वभाव (लोकधर्म) जाणावेत ) प्रसंग असतां ज्याचें चित्त अस्थिर होत नाहीं, पण शोकरहित, निर्मळ व सुखरूप राहतें, हें त्याचें उत्तम मंगल होय. (११)
२६९. अशा मंगलाचें आचरण करून कोठेंहि पराभव न पावतां जे स्वस्तिसुख मिळवतात, तें त्यांचे उत्तम मंगल होय. (१२)
महामंगलसुत्त समाप्त

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.