पाली भाषेतः-
६९५ सो साकियानं विपुलं जनेत्व१(१ म.-जनेत्वा। बहि अन्तेपुरम्हा....) पीतिं। अन्तेपुरम्हा निरगमा ब्रह्मचारी।
सो भागिनेय्यं सयमनुकम्पमानो। समादपेसि अ-सम-धुरस्स धम्मे।।१७।।
६९६ बुद्धेति घोसं यद परतो सुणासि। सम्बोधिपत्तो विचरति२(२ म.-विवरति.) धम्ममग्गं।
गत्वान तत्थ समयं परिपुच्छियानो३(३ म.-परिपुच्छमानो.)। चरस्सु तस्मिं भगवति ब्रह्मचरियं।।१८।।
६९७ तोनानुसिट्ठो हितमनसेन तादिना। अनागते परमविसुद्धदस्सिना।
सो नालको उपचितपुञ्ञसञ्चयो। जिनं पतिक्खं परिवसि रक्खितिन्द्रियो।।१९।।
मराठी अनुवादः-
६९५. तो ब्रह्मचारी शाक्यांच्या ठिकाणीं विपुल प्रेम उत्पादन करून अन्त:पुरांतून निघाला. आपल्या भाच्यावर दया करणार्या त्यानें भाच्याला अप्रतिम धुरीणाच्या धर्माचा बोध करून घेण्यासाठी (असा) उपदेश केला—(१७)
६९६. “जेव्हां तूं ‘बुद्ध’ हा शब्द इतरांकडून ऐकशील व जेव्हां बुद्ध संबोधि-ज्ञान मिळवून श्रेष्ठ धर्माचा जनांत प्रचार करील, तेव्हां तेथें जाऊन धर्मांविषयीं प्रश्न विचार, व भगवंताच्या पंथांत ब्रह्मचर्याचें आचरण कर.” (१८)
६९७. भविष्यकाळीं (नालकाला) परम विशुद्ध (निर्वाणाचा) लाभ होणार आहे, असें जाणणार्या तशा त्या हितबुद्धि ऋषीनें उपदेश केल्यावर, तो कृतपुण्यसंचय नालक आपल्या इन्द्रियांचें रक्षण करणारा तापस होऊन जिनाची (बुद्धाची) प्रतीक्षा करीत राहिला. (१९)
पाली भाषेतः-
६९८ सुत्वान घोसं जिनवरचक्कवत्तने। गन्त्वान दिस्वा इसिनिसभं पसन्नो।
मोनेय्यसेट्ठं मुनिपवरं अपुच्छि। समागते असितव्हयस्स१(१ म.-असिताव्हयस्स.) सासने ति।।२०।।
वत्थुगाथा२ निट्ठिता।(२ म.-वत्थुकथा.)
६९९ अञ्ञातमेतं वचनं असितस्स यथातथं।
तं तं गोतम पुच्छाम सब्बधम्मान पारगुं।।२१।।
७०० अनगारियुपेतस्स भिक्खाचरियं जिगिंसतो।
मुनि पब्रूहि मे पुट्ठो मोनेय्यं उत्तमं पदं।।२२।।
७०१ मोनेय्यं ते उपञ्ञिस्सं (ति भगवा) दुक्करं दुरभिसंभवं।
हन्द ते नं पवक्खानि सन्थम्मस्सु दळ्हो भव।।२३।।
[(वरील) गाथा प्रास्ताविक आहेत.]
६९९. असिताचें हें यथार्थ वचन मीं जाणलें. म्हणून सर्व धर्मांत पारंगत अशा गोतमाला मी विचारतों. (२१)
७००. हे मुने, गृहविरहित झालेल्याला व भिक्षेवर निर्वाह करणार्याला उत्तमपद असें मौनेय कोणते तें विचारतों, तें मला सांग(२२)
७०१. मौनेय्य कोणतें तें मी तुला सांगतों असें भगवान् म्हणाला—तें दुष्कर आणि दुरभिसंभव आहे. आतां तुला तें सांगतों. तू नेट धर व दृढ हो. (२३)

मराठीत अनुवाद :-
६९८. असित नावाच्या ऋषीनें सांगितलेली वेळ आली तेव्हां, जिनश्रेष्ठानें धर्मचक्र प्रवर्तित केल्याची ख्याति ऐकून, तेथें जाऊन ऋषिसत्तमाला पाहून प्रसन्न झालेल्या त्या नालकानें मुनिप्रवराला श्रेष्ठ मौनेय कोणतें तें विचारलें.(२०)[(वरील) गाथा प्रास्ताविक आहेत.]
६९९. असिताचें हें यथार्थ वचन मीं जाणलें. म्हणून सर्व धर्मांत पारंगत अशा गोतमाला मी विचारतों. (२१)
७००. हे मुने, गृहविरहित झालेल्याला व भिक्षेवर निर्वाह करणार्याला उत्तमपद असें मौनेय कोणते तें विचारतों, तें मला सांग(२२)
७०१. मौनेय्य कोणतें तें मी तुला सांगतों असें भगवान् म्हणाला—तें दुष्कर आणि दुरभिसंभव आहे. आतां तुला तें सांगतों. तू नेट धर व दृढ हो. (२३)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.