पाली भाषेत :-
३४३. पुच्छा१(१. ३४३-३५८= थेरगाथा १२६३-१२७८.) म सत्थारं अनोमपञ्ञं | दिट्ठे व धम्मे यो विचिकिच्छानं छेत्ता२(२ म. – छेत्वा.) |
अग्गाळवे कालमकासि भिक्खु | जातो यसस्सी अभिनिब्बुतत्तो ||१||
३४४. निग्रोधकप्पो इति तस्स नामं | तया कतं भगवा ब्राम्हणस्स |
सो तं नमस्सं अ३( ३ सी. अचरी.)चरि मुत्त्यपेक्खो | आरद्वविरियो दळहधम्मदस्सी ||२||
३४५. तं सावकं सक्क मयंऽपि सब्बे | अञ्ञातुमिच्छाम समन्तचक्खु |
समवट्ठिता नो सवणाय सोता | तुवं नो सत्था त्वं अनुत्तरोऽसि ||३||
३४६. छिन्देवा नो विचिकिच्छं ब्रूहि मे. तं | परिनिब्बुतं वेद्य भूरिपञ्ञ |
मज्झे व भास समन्तचक्खु | सक्को व देवानं सहस्सनेत्तो ||४||
मराठीत अनुवाद :-
३४३. इहलोकींच आमच्या शंकांचें जो समाधान करतो, त्या श्रेष्ठप्रज्ञ शास्त्याला आम्ही विचारतों कीं, अग्गाळव येथें जो प्रसिद्ध यशस्वी आणि शांतचित्त भिक्षु मरण पावला, (१)
३४४. त्या ब्राम्हणाला, हे भगवन् निग्रोधकप्प हें तूं नांव दिलें आहेस. तो प्रयत्नशील, निर्वाण जाणणारा, मुक्तिलाभासाठीं तुझी पूजा करून राहत असे. (२)
३४५. हे शाक्य, हे समंतचक्षु, त्या श्रावकाची (गति) काय झाली, हें जाणण्यासाठी आम्हां सर्वांची इच्छा आहे. तें ऐकण्याला आमचे कान टवकारलेले आहेत. तूं आमचा शास्ता व लोकोत्तर असा आहेस. (३)
३४६. हे विपुलप्रज्ञ, आमच्या या शंकेचें समाधान कर; तो परिनिर्वाण पावला कीं काय हें सांग. हें संमतचक्षु, सहस्त्रनेत्र शक्र जसा देवांच्यामध्यें बसून बोलतो, तसा तूं आमच्यामध्यें बसून आम्हांशी बोल. (४)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.