पाली भाषेतः-
५७३ भिक्खवो तिसता इमे तिट्ठन्ति पञ्जलीकता।
पादे वीर पसारेहि नागा वन्दन्तु सत्थुनो ति।।२६।।
सेलसुत्तं निट्ठितं।
३४
[८. सल्लसुत्तं]
५७४ अनिमित्तमनञ्ञातं मच्चानं इध जीवितं।
कसिरं च परित्तं च तं च दुक्खेन संञ्ञुतं१।।१।।(१ म.-संयुत्तं.)
५७५ न हि सो उपक्कमो अत्थि येन जाता न मिय्यरे।
जरंऽपि पत्वा मरणं एवंधम्मा हि पाणिनो।।२।।
मराठी अनुवादः-
५७३. हे तीनशें भिक्षू हात जोडून उभे आहेत. हे वीरा पाय पुढें कर; या नागांना शास्त्याला तुला वंदन करूं दे. (२६)
सेलसुत्त समाप्त
३४
[८. सल्लसुत्त]
५७४. मर्त्यांचें इहलोकीचें जीवित बेभरवशाचें१ (१ ज्याच्यासंबंधी निश्चिति किंवा खात्री कोणच्याही प्रकारें देतां येत नाहीं; ‘इतके दिवस रहा, तेंपर्यंत मरूं नकोस’ असें कांही त्याला म्हणतां येण्याजोगें नाहीं. [टीका]) आणि अज्ञात आहे. तें कष्टमय, अल्प व दु:खानें मिश्रित आहे. (१)
५७५. कारण, असा कांहीं अपाय नाहीं कीं जेणेकरून जन्मलेले (प्राणी) मरणार नाहींत. म्हातारे होऊन तरी ते मरणारच कारण, हा प्राण्यांचा स्वभाव आहे. (२)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.