पाली भाषेत :-
१००७ धोतको उपसीवो च नन्दो चं अथ हेमको।
तोदेय्यकप्पा१(१म.-कप्प.) दुभयो जातुकण्णी च पण्डितो।।३२।।
१००८ भद्रावुधो२(२सी.-भद्रायुधो.) उदयो च पोसालो चापि ब्राह्मणो।
मोघराजा च मेधावी पिंगियो च महा इसि।।३३।।
१००९ पच्चेकगणिनो सब्बे सब्बलोकस्स विस्सुता।
झायी झानरता धीरा पुब्बवासनावासिता।।३४।।
१०१० बावरिं अभिवादेत्वा कत्वा च नं पदक्खिणं।
जटाजिनधरा सब्बे पक्कामुं उत्तरामुखा।।३५।।
१०११ मूळकस्स३(३सी., रो.-अळकस्स,) पतिट्ठानं पुरिमं४( ४म.-पुरि माहिस्सति ) माहिस्सतिं तदा।
उज्जेनि चापि गोनद्धं५(५म.-गोदद्धं.) वेदिसं वनसव्हयं।।३६।।
मराठीत अनुवाद :-
१००७ धोतक, उपसीव, नन्द, आणि हेमक, तोदेय्य आणि कप्प हे दोघे, आणि पंडित जातुकण्णी, (३२)
१००८ भद्रावुध, उदय आणि पोसाल ब्राह्मण, बुद्धिमान, मोघराजा आणि महर्षि पिंगिय—(३३)
१००९ हे सर्व आपापल्या ब्राह्मणगणाचे पुढारी, सर्व लोकांत प्रसिद्ध, समाधिसंपन्न, ध्यानरत, सुज्ञ आणि पूर्वजन्मीं कृतपुण्य, (३४)
१०१० जटा आणि अजिन चर्म धारण करणारे, असे ते सर्व बावरीला नमस्कार व प्रदक्षिणा करून उत्तर दिशेच्या बाजूनें चालते झाले.(३५)
१०११ तेव्हां प्रथमत: ते मूळकाच्या प्रतिष्ठानाला नंतर माहिष्मती राजधानीला आले; तेथून (अनुक्रमें) उज्जयिनीला. गोनद्धाला, विदिशेला आणि वनसा नांवाच्या नगराला, (३६)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.