पाली भाषेतः-
७७५ तस्मा हि सिक्खंत इधेव जन्तु। यं किञ्चि जञ्ञा विसमं ति लोके।
न तस्स हेतु विसमं चेरय्य। अप्पं हि दं१(१ सी.-हि तं, म.-हेतं.) जीवितमाहु धारी।।४।।
७७६ पस्सामि लोके परिफन्दमानंष पजं इमं तण्हागतं२(२ सी.-तण्हगतं.) भवेसु।
हीना नरा मच्चुमुखे लपन्ति। अवीततण्हासे३(३ सी., म.-सो.) भवाभवेसु।।५।।
७७७ ममायिते पस्सथ फन्दमाने। मच्छे ल अप्पोदके खीणसोते।
एतंऽपि दिस्वा४(४ म.-दिस्वान.) अममो चरेय्य। भवेसु आसत्तिमकुब्बमानो।।६।।
७७८ उभोसु अन्तेसु विनेय्य छन्दं। फस्सं परिञ्ञाय५(५ म.-परिञ्ञा.) अनानुगिद्धो।
यदत्तगरही तदकुब्बमानो। न लिप्पती६(६सी.-लिम्पति.) दिट्ठसुतेसु धीरो।।७।।
मराठीत अनुवाद :-
७७५ म्हणून ह्या लोकीं जें कांहीं विषम आहे असें प्राणी जाणतो त्यासाठीं विषम वर्तन करतां कामा नये, असें त्यानें इहलोकींच शिकावें. कारण, हें जीवित अल्प आहे असें सुज्ञ सांगतात.(४)
७७६ या जगांत भवासक्त होऊन तडफड करणार्या या प्रजेला मी पाहत आहे. भवाभवांच्या तृष्णेंतून मुक्त न झालेलीं हीन माणसें मरणकाळीं शोक करतात.(५)
७७७ पाण्याचा प्रवाह आटलेल्या डबक्यांत मासे जसे तडफडतात, तद्वत् ममत्वांत तडफडणार्यांकडे पहा! आणि हें पाहून भवांत आसक्ति न करतां निर्मम होऊन रहावें.(६)
७७८ (उच्छेद आणि शाश्वत या) दोन अन्तांचा छंद सोडून, स्पर्श जाणून त्यांत आसक्त न होतां व ज्याच्यामुळें आपल्यालाच दोष देण्याची पाळी येते, तें कांहीं न करतां सुज्ञ पाहिलेल्या आणि ऐकिलेल्या गोष्टींत लिप्त होत नाहीं.(७)
पाली भाषेतः-
७७९ सञ्ञं परिञ्ञा वितरेय्य ओघं। परिग्गहेसु मुनि नोपलित्तो।
अब्बूळ्हसल्लो चरमप्पमत्तो। नासिंसती१(१ सी., म.-ति.) लोकमिमं परं चा ति।।८।।
गुहट्ठकसुत्तं निट्ठितं।
४१
[३. दुट्ठट्ठकसुत्तं]
७८० वदन्ति वे२(२ म.-चे.) दुट्ठमनाऽपि एके३(३ सी.-एते.)। यथोऽ४पि(४ नि.-अञ्ञेऽपि) वे५(५ सी.-चे.) सच्चमना वदन्ति।
वादं च जातं मुनि नो उपेति। तस्मा मुनि नत्थि खिलो कुहिञ्चि।।१।।
गुहट्ठकसुत्त समाप्त
४१
[३. दुट्ठट्ठकसुत्त]
७८० कित्येक द्वेष-पूरित मनानें बोलतात, तर कित्येक सच्चामनानें बोलतात. पण अशा रीतीनें उत्पन्न झालेल्या वादांत मुनि शिरत नाहीं. म्हणून मुनीच्या ठिकाणीं कोणत्याही कारणानें काठिन्य२(१९ व्या गाथेवरील टीप पहा.) उत्पन्न होऊं शकत नाहीं.(१)

७७९ परिग्रहांमध्ये उपलिप्त न होणार्या मुनीनें (कामादि)-संज्ञा जाणून ओघ१ [१ काम, भव, (मित्था) दृष्टी आणि अविद्या असे चार ओघ सांगितलेले आहेत.] तरून जावा. तो आपल्या हृदयांतील शल्य काढणारा व सावधपणें वागणारा इह किंवा पर लोकाची इच्छा धरीत नाहीं.(८)गुहट्ठकसुत्त समाप्त
४१
[३. दुट्ठट्ठकसुत्त]
७८० कित्येक द्वेष-पूरित मनानें बोलतात, तर कित्येक सच्चामनानें बोलतात. पण अशा रीतीनें उत्पन्न झालेल्या वादांत मुनि शिरत नाहीं. म्हणून मुनीच्या ठिकाणीं कोणत्याही कारणानें काठिन्य२(१९ व्या गाथेवरील टीप पहा.) उत्पन्न होऊं शकत नाहीं.(१)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.